Students Achievement
Manisha Kharat
प्रदीप पाटील आयुर्वेद महाविद्यालय प्रथम वर्ष BAMS (I/III) ची विद्यार्थिनी मनीषा खरात हीने महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद स्टुडंट्स अँड डॉक्टर्स ह्यां संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ६व्या राज्यस्तरीय श्लोक वक्तृत्व निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. त्याबद्द्ल तिचे मनःपूर्वक अभिनंदन.